Posts

Showing posts with the label #germany

#31 blog post challange for OCT.2022 #day6

Image
                                      Hotel zur Sonne Hotel Sonne is the hotel and restaurant I stayed for the very first time when I came to Germany. A small family owned hotel in a small village Donaueschingen.  My first job was in a small village Donaueschingen in black forest area and my company organized my accommodation in this hotel for first few months.  That was the first time I met this wonderful old couple and they became important part of my life and my first pair of parents in Germany.  I don't know how our relation developed and became so loving and real that I cannot imagine how horrible my life would have been without them around me at every step of my life. This was the only couple in that small village who was able to speak  English and very kind towards foreigners. I used to call them Uncle sonne and Aunty sonne.  Aunty was originally...

#31 blog post challenge for OCT.2022 #day5

Image
                                  परदेशी राहाताना.... लहानपणापासूनच   मला परदेशाचे   फार आकर्षण होत आणि २००१ मध्ये जेव्हा जर्मनीत नोकरीची संधी चालून आली तेव्हा मी लगेचच फार काही विचार न करता , जर्मनीबद्दल फारशी माहिती नसताना इकडे येण्याचा निर्णय घेतला. गेल्या १८ वर्षात खूपच बदल झालेले बघितले , अनेक चांगले ,वाईट अनुभव ही घेतले. प्रत्येक अनुभव काहीतरी देऊन गेला. इकडे आलेल्या प्रत्येकालाच पहिला शॉक बसतो ते म्हणजे रविवारी सगळे बंद . आधी तर शनिवारी पण सगळी दुकान दुपारी १ वाजता बंद होत असत . मग थोड्या वर्षांनी शनिवारी दुपारी ४ वाजता बंद होऊ लागली . मग रात्री ८ वाजता आणि आता काही वर्षांपूर्वी पासून   बरीच   सुपर मार्केट रात्री १२ वाजता बंद होतात. पण बाकीची दुकान मात्र ८ लाच बंद होतात. आणि रविवारी काहीही झालं तरी सगळं बंद.   Germany is all about planning in advance त्यामुळे आलं मनात , गेले दुकानात अस इथे नाही चालत . दुसरी खूप जाणवणारी गोष्ट म्हणजे क...